शुभ मंगल सावधान
विश्वजित & श्रेया
आमच्या आयुष्यातील हा मंगल क्षण आपल्या उपस्थितीने अधिक सुंदर करण्यासाठी आपणास आग्रहाचे निमंत्रण.
मंगल प्रारंभ
दोन कुटुंबांचे प्रेम, परंपरेचा सुगंध, मंगलाष्टकांचा स्वर आणि आशीर्वादांची उधळण यांसह आमच्या आयुष्यातील हा सुंदर क्षण आपण साक्षीभावाने अनुभवावा, ही नम्र विनंती.
चि.
विश्वजित
सौ. संगिता आणि श्री. प्रकाश अनंता कुंभार यांचे सुपुत्र
चि. सौ. कां.
श्रेया
सौ. उषा आणि श्री. रमेश निवृत्ती कुंभार यांची सुकन्या
सोहळ्याचे क्षण
कार्यक्रम पत्रिका
हळद समारंभ
५ मे २०२६
रात्री ८:०५
सीताराम मल्टिपर्पज हॉल,
दिवड पाटी, म्हसवड, ता. माण, जि. सातारा
दिवड पाटी, म्हसवड, ता. माण, जि. सातारा
विवाह सोहळा
६ मे २०२६
दुपारी १:४०
सीताराम मल्टिपर्पज हॉल,
दिवड पाटी, म्हसवड, ता. माण, जि. सातारा
दिवड पाटी, म्हसवड, ता. माण, जि. सातारा